बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी|Bank Of India Recruitment 2021

  

Bank Of India Recruitment 2021 

बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी। Bank Of India Bharti 2021




बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . Bank of India मध्ये कार्यालय सहायक, परिचारक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post :- 04 जागा

पदाचे नाव/Name of the Post  कार्यालय सहायक, परिचारक

शैक्षणिक पात्रता/
Educational Qualification  पदवीधर/10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण/Job Location  कोल्हापूर, सांगली

वयाची अट/Age Limit  कार्यालय सहायक -18 ते 45 वर्षे
परिचारक – 18 ते 65 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत/How to Apply  ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता/ Address to Send the Application आंचलिक कार्यालय , कोल्हापुर 1519 सी, जयधवल बिल्डिंग, लक्ष्मीपुरी, पो. बॉ. नं. 5, कोल्हापुर- 416002

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Last Date for Submission of Application Form – 20 डिसेंबर 2021 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला/Official Websait  :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.