बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी|Bank Of Baroda Recruitment 2021

 

 Bank of Baroda Recruitment 2021

 बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी|Bank Of Baroda Bharti 2021 





बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे .  Bank of Baroda  येथे विशेषज्ञ आयटी अधिकारी पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post :- 52 जागा 


पदाचे नाव/Name of the Post  विशेषज्ञ आयटी अधिकारी

शैक्षणिक पात्रता/ 
Educational Qualification: BE/ B.Tech 

अर्ज शुल्क/Fee  –SC/ ST/ PWD उमेदवारांसाठी  – रु.100/-
GEN/ OBC/ EWS उमेदवारांनासाठी  – र.600/-


अर्ज करण्याची पद्धत/How to Apply   ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख/Last Date for Submission of Application Form – 28 डिसेंबर 2021 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Bank Of Baroda Recruitment 2021

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.