युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Union Bank Of India Bharti 2021

 

Union Bank of India  Recruitment 2021

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Union Bank Of India Bharti 2021



युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे .  मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, प्रमुख – विश्लेषण, मुख्य आर्थिक सल्लागार, प्रमुख – API व्यवस्थापन, प्रमुख – डिजिटल कर्ज आणि फिनटेक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  29 डिसेंबर 2021 आहे.


एकुण जागा / Total Post :-06 जागा

पदाचे नाव  मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, प्रमुख – विश्लेषण, मुख्य आर्थिक सल्लागार, प्रमुख – API व्यवस्थापन, प्रमुख – डिजिटल कर्ज आणि फिनटेक

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या  

नोकरी ठिकाण  मुंबई 

वयोमर्यादा –मुख्य जोखीम अधिकारी – 35 ते 55 वर्षे
इतर पदांसाठी – 35 ते 50 वर्षे


अर्ज शुल्क   रु. 1000/-

अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख  08 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2021

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Union Bank of India  Recruitment 2021

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.