MAHA Bhulekh Recruitment 2021
महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात नोकरीची सुवर्णसंधी|MAHA Bhulekh Recruitment 2021
शैक्षणिक पात्रता: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
Fee: अमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ₹300/-
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ₹150/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021 (11:59 PM)
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
परीक्षेची दिनांक : 23 जानेवारी 2022
जाहिरात/Notification :- click
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा