भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी|SBI CBO Recruitment 2021

 

SBI CBO Recruitment 2021

भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी|SBI CBO Recruitment 2021




स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे .  SBI मध्ये अधिकारी पदाच्या एकूण 1226 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post :- 1226 जागा 

पदाचे नाव:- सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

SC-158+13

ST-107+52

OBC -272+61

EWS-110

GEN - 453

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव. 

वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS उमेदवारांसाठी : 750/-    

SC/ST/उमेदवारांना कोणतीही  फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 डिसेंबर 2021

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

Online परीक्षा दिनांक  : जानेवारी 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

SBI CBO Recruitment 2021

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.