जिल्हा परिषद रत्नागिरी येथे 12 वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी|ZP Ratnagiri Recruitment 2021

 

ZP Recruitment 2021 

 जिल्हा परिषद रत्नागिरी येथे 12 वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी|ZP Ratnagiri Recruitment 2021




जिल्हा परिषद रत्नागिरी येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे.जि.प.रत्नागिरी मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.

एकुण जागा/Total Post  02 जागा

पदाचे नाव डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असुन अधिक सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

नोकरी ठिकाण रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

वयाची अट  18 ते 35 वर्षे

अर्ज पाठवण्याचा पत्ता  शिक्षक विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2021 
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या- येथे Click करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.