PCMC Recruitment 2021
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी|PCMC Recruitment 2021
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे . Pimpri Chinchwad Municipal Corporation मध्ये वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 139 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2021 आहे.
एकुण जागा / Total जागा :- 139 जागा
पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
निवड प्रक्रिया – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉल
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 डिसेंबर 2021
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची तारीख – 7 डिसेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीनुसार अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा