SFWB Pune Recruitment 2021
SFWB- राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे, येथे नोकरीची सुवर्णसंधी |SFWB Pune Bharti 2021
राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे . SFWB राज्य कार्यक्रम समन्वयक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.
एकुण जागा / Total Post :-01 जागा
पदाचे नाव – राज्य कार्यक्रम समन्वयक
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी
वेतनश्रेणी – रु. 45000/-
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – pmmvy.mh1@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा