शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे नोकरीची सुवर्णसंधी|GMC Baramati Bharti 2021

 

GMC Baramati recruitment  2021 




 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे नोकरीची सुवर्णसंधी|GMC Baramati Bharti 2021


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे . GMG बारामती येथे  निवासी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post :-21 जागा


पदाचे नाव निवासी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण बारामती

अर्ज करण्याची  पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2021
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.