१० वी ते पदवीधरांना भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी|Indian Air Force Recruitment 2021 

 

Indian Air Force Recruitment 2021



भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी 

Indian Air Force Bharti 2021


भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्ण संधी Indian Air Force मध्ये  कमिशन्ड अधिकारी पदाच्या एकूण 317 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर  2021 आहे.

एकुण जागा/Total Post 317 जागा

पदाचे नाव कमिशन्ड अधिकारी




शैक्षणिक पात्रता  – पदवीधर/Graduate 

वयाची अट फ्लाइंग शाखा – 20 ते 24 वर्षे

ग्राउंड ड्युटी – 20 ते 26 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख 01 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर  2021

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या- येथे Click करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.