उत्पादन शुल्क विभागात पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी|Department Of Excise Goa Recruitment 2021

 

Department Of Excise Goa Recruitment 2021




उत्पादन शुल्क विभाग गोवा  याठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी | Department Of Excise Goa Bharti 2021


उत्पादन शुल्क विभाग गोवा येथे उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहायक उत्पादन शुल्क रक्षक पदांच्या 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.

एकुण जागा/Total Post  46 जागा

पदाचे नाव उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहायक उत्पादन शुल्क रक्षक

शैक्षणिक पात्रता  – Graduate/HSC 

वयोमर्यादा 45 वर्षे

अर्ज  करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख 25 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर  2021
 अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या- येथे Click करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.