जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी|Jalsampada Vibhag Nashik Recruitment 2021

 

Jalsampada Vibhag Nashik  recruitment 2021



जलसंपदा विभाग नाशिक येथे नोकरीची सुवर्णसंधी|WRD Nashik Bharti 2021


जलसंपदा विभाग नाशिक येथे  नोकरीची सुवर्णसंधी आहे .WRD नाशिक येथे  उपअभियांता/ सहायक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.

एकुण जागा /Total Post :-05 जागा


पदाचे नाव /Name of the Post उप अभियंता / सहायक अभियंता श्रेणी – 2 / शाखा अभियंता

शैक्षणिक पात्रता/ 
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण/ Age Limit नाशिक

अर्ज करण्याची पद्धत/How to Apply ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता/  सिंचन भवन परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक- 422002


अर्ज करण्याची शेवटची तारीख/Last Date of Online Application – 30 नोव्हेंबर 2021

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या/Official  Websait :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.