Saraswati Sahakari Bank Nashik
Recruitment 2021
सरस्वती सहकारी बँक नाशिक येथे नोकरीची सुवर्णसंधी|Saraswati Sahakari Bank Nashik Bharti 2021
सरस्वती सहकारी बँक लिमिटेड, ओझर, जि. नाशिक येथे नोकरीची सुवर्णसंधी सरस्वती सहकारी बँक मध्ये महाव्यवस्थापक (मुख्य कार्यकारी अधिकारी) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.
पदाचे नाव – महाव्यवस्थापक (मुख्य कार्यकारी अधिकारी)
शैक्षणिक पात्रता – B.Com/ M.Com/ MBA/ 8 वर्षांचा अनुभव/B.Com/ M.Com/ MBA / 8 Year Experiance
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
वयाची अट – 35 ते 70 वर्षे
नोकरी ठिकाण – ओझर, जि.नाशिक
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सरस्वती सहकारी बँक लिमिटेड, ओझर (मिग), ता. निफाड, जि. नाशिक – 422206
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2021