स्वच्छ महाराष्ट्र अभियाना मध्ये नोकरीची सुवर्णसंधी SMMURBAN Recruitment 2021

 

(SMMURBAN )स्वच्छ महाराष्ट्र अभियाना मध्ये नोकरीची सुवर्णसंधी|SMMURBAN Recruitment 2021 






एकुण जागा / Total Post : 408 जागा


पदाचे नाव: शहर समन्वयक

शैक्षणिक पात्रता: (i) B.E./B.Tech/B.Sc./B.Arch/B.Planning   

                           (ii) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील 06 महिने अनुभव

वयाची अट: 01 जून 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2021

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.