PCMC JOB - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी| PCMC Bharti 2021
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . PCMC मध्ये स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता आश्वासक सहाय्य्क, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा
तंत्रज्ञ पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post – 52 जागा
पदाचे नाव/ Name of The Post – स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता आश्वासक सहाय्य्क, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता/ Education Qualification – शैक्षणिक पात्रता पदानुसार असुन अधिक व सविस्तर माहितीसाठि अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी
शैक्षणिक पात्रता/ Education Qualification – शैक्षणिक पात्रता पदानुसार असुन अधिक व सविस्तर माहितीसाठि अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी
नोकरी ठिकाण/ Job Location – पिंपरी चिंचवड
निवड प्रक्रिया – ऑफलाईन
मुलाखतीचा पत्ता/ – प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
मुलाखतीची तारीख – 26 नोव्हेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा