(Bank Jobs) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी|Central Bank Of India Bharti 2021
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये विशेषज्ञ अधिकारी पदाच्या 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा. अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 आहे.
पदाचे नाव / Name of Post– विशेषज्ञ अधिकारी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
शैक्षणिक पात्रता/ Educational Qualification: – पदवी/पदव्युत्तर
अर्ज शुल्क/Fee –SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु.175+GST
इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 850+GST
अर्ज करण्याची पद्धत/How to Apply – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 नोव्हेंबर 2021
Online अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या/Offiical Website :- येथे Click करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख/Last Date of Online Application – 17 डिसेंबर 2021