(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी|Bank of Baroda Recruitment 2021

 Bank Job 

(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी|Bank of Baroda Recruitment 2021



Bank of Baroda Recruitment 2021


बँक ऑफ बडोदा (BOBमध्ये नोकरीची सुवर्णसंधी Bank Of Baroda  मध्ये ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, आयटी विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण 391 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 आणि  09 डिसेंबर 2021 आहे.

एकुण जागा/ Total Post-391 जागा


पदाचे नाव ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, आयटी विशेषज्ञ अधिकारी

शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी

अर्ज करण्याची पध्दत  ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 आणि 09 डिसेंबर 2021

अधिक सविस्तर माहिती साठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या-येथे Click करा

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.