10 वी, 12 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची सुवर्णसंधी |Maharashtra Postal Circle Bharti 2021

 

 India Post Recruitment 2021

10 वी, 12 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची सुवर्णसंधी |Maharashtra Postal Circle Bharti 2021




महाराष्ट्र टपाल विभागात  10 वी ,12 वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी आहे . महाराष्ट्र पोस्ट मध्ये   पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 257 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.


एकुण जागा / Total Post   257 जागा

पदाचे नाव पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता/ 
Educational Qualification  10 वी ,12 वी उत्तीर्णांना

नोकरी ठिकाण/ Job Location महाराष्ट्र

अर्ज शुल्क/Fee  रु. 200/-

अर्ज पद्धती/ How to Apply  ऑनलाईन / Online 

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा/ :- Apply Online 

अर्ज सुरु होण्याची तारीख 28 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख/ Last Date for Submission of Application Form 27 नोव्हेंबर 2021


Golden opportunity for job in   Maharashtra Post Department for 10th and 12th passers

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.