Pune Metro Rail Recruitment 2021 |पुणे मेट्रो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Pune Metro Rail Bharti 2021

 

Pune Metro Rail Recruitment 2021



 पुणे मेट्रो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Pune Metro Rail Bharti 2021


पदविधारांना महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे  मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . Maharashtra Metro Rail Corporation Limited मध्ये  “संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे.10 वी, 12 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची सुवर्णसंधी

एकुण जागा / Total Post  - 01 जागा


पदाचे नाव/Name of the Post   संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग)

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification  कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी

नोकरी ठिकाण/ Job Location पुणे, नागपूर, नाशिक

वयाची अट / Age Limitसेवानिवृत्ती – 62 वर्षे इतर प्रवर्गासाठी  – 45 ते 57 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत/How to Apply  ऑफलाईन


अर्ज पाठवण्याचा पत्ता/Address to Send the Application  महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ओरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे – 411001

अर्ज करण्याची शेवटची तारीख/ Last Date for Submission of Application Form 13 डिसेंबर 2021

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या / Official Website :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.