DRDO पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी|DRDO Pune Bharti 2021
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे . DRDO मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.
एकूण जागा / Total Post :- 06 जागा
पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता – B.Sc/ Diploma
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा – कमाल 18 वर्षे
वेतनश्रेणी –
पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) – 9,000/- रुपये प्रतिमहिना
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician Trainee) – 8,000/- रुपये प्रतिमहिना
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician Trainee) – 8,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर अँड डी इ (अभियांत्रिकी), कळस, आळंदी रोड, पुणे – 411015
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा