पुण्यामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
NARI पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी
NARI Pune Bharti 2021
CMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे संशोधन सहाय्यक पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 आहे.
एकुण जागा / Total Post :- 02 जागा
पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर, कूपन व्यवस्थापक, समुदाय संपर्क अधिकारी, चालक, वरिष्ठ अन्वेषक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशकतेनुसार अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशकतेनुसार अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा