NCL- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी NCL Pune Bharti 2021

 

NCL- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी 



NCL Pune Bharti 2021


CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे  येथे प्रकल्प सहयोगी I, प्रकल्प सहयोगी II पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 आणि 23 नोव्हेंबर 2021  आहे.

 एकुण जागा / Total Post :-03 जागा 

पदाचे नाव  प्रकल्प सहयोगी I,  प्रकल्प सहयोगी II

शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी / बॅचलर पदवी

वयोमर्यादा  35 वर्षे

नोकरी ठिकाण पुणे 

अर्ज  करण्याची पद्धत ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 , 23 नोव्हेंबर 2021 
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.