NHM- पुणे आरोग्य विभाग पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी NHM Pune Bharti 2021

 

NHM- पुणे आरोग्य विभाग पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 


NHM Pune Bharti 2021



NHM Pune Bharti 2021



राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिका करीता वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता 
MBBS/ 12+ वैद्यकीय प्रयोगशाळेत डिप्लोमा

नोकरी ठिकाण पुणे 

अर्ज शुल्क 300/- रु.

वयोमर्यादा 
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनासाठी  – 38 वर्षे पर्यंत
  • राखीव प्रवर्गातील  – 43 वर्षे पर्यंत

अर्ज करण्याची  पद्धत
 ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख 10 नोव्हेंबर 2021

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2021

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.