भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी
SBI मध्ये तब्बल 7425 जागांची मेगा भरती
SBI Bharti 2021
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे.SBI मध्ये माजी सैनिक प्रवर्गातून एकूण 7425 सुरक्षा रक्षकाची पदभरती करावयाची आहे. सदर पदाकरिता इच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या व खालील पात्रता पूर्ण करत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी ८ ते १० नोव्हेंबर पर्यंत आपले डिस्चार्ज बुक, ओळखपत्र व एम्प्लॉयमेंट कार्ड सह कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपले नाव नोंदवणे आवश्यक आहे..
एकुण जागा / Total Post :-7425 जागा
पदाचे नाव – सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता – सैन्य दलातील सेवानिवृत्त
अर्ज करण्याची पद्धत –: प्रत्यक्ष (नोंदणी)
नोंदणी करण्याचा पत्ता -जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , नागपूर
शेवटची तारीख – 8 ते 10 नोव्हेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा