पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
Pune Mahanagarpalika Bharti 2021
पुणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ औषधपचार, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, फार्मासिस्ट, सिनियर डॉटस प्लस आणि टी.बी.एच. आय. व्ही. सुपरवायझर पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.
एकुण जागा / Total Post :- 16 जागा
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ औषधपचार, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, फार्मासिस्ट, सिनियर डॉटस प्लस आणि टी.बी.एच. आय. व्ही. सुपरवायझर
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस, ग्रॅज्युएशन, डिग्री/डिप्लोमा फार्मसी मध्ये डिप्लोमा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस, ग्रॅज्युएशन, डिग्री/डिप्लोमा फार्मसी मध्ये डिप्लोमा
नोकरी ठिकाण – पुणे
वयाची अट
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे
अर्ज सादर करण्याचा पत्ता – इंटीग्रटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना, 666, शुक्र्वारपेठ, मंडईजवळ शिवाजीरोड पुणे -411002
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा