IBPS मार्फत बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी IBPS SO Recruitment 2021

 

IBPS मार्फत बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी 

IBPS SO Recruitment 2021



  

एकुण जागा / Total Post:-1828 जागा


पदाचे नाव :- 

IT ऑफिसर (स्केल I):-220

ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर  (स्केल I):-884

राजभाषा अधिकारी (स्केल I):-84

लॉ ऑफिसर (स्केल I):-44

HR/ पर्सनल ऑफिसर स्केल 1 :- :-61 

मार्केटिंग ऑफिसर स्केल 1 :- 535 


शैक्षणिक पात्रता: 

IT ऑफिसर (स्केल I):-कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.

ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर  (स्केल I):-कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी. 

राजभाषा अधिकारी (स्केल I):- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.

लॉ ऑफिसर (स्केल I):- LLB

HR/ पर्सनल ऑफिसर स्केल 1:-(i) पदवीधर   (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.


मार्केटिंग ऑफिसर स्केल 1:-(i) पदवीधर   (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM 

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे  

SC/ST: 05 वर्षे सूट

 OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹850/

  SC/ST/PWD: ₹175/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2021

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: 26 डिसेंबर 2021
  2. मुख्य परीक्षा: 30 जानेवारी 2022
  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.