नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
NCB Bharti 2021
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी NCB मध्ये स्टेनोग्राफर ग्रेड-I, हवालदार (गट क), सहाय्यक संचालक, उपसंचालक/झोनल संचालक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7, 9, 16 , 23 डिसेंबर 2021 आहे.
एकूण जागा / Total Post :- 06 जागा
पदाचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड-I, हवालदार (गट क), सहाय्यक संचालक, उपसंचालक/झोनल संचालक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहासंचालक (मुख्यालय), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुख्यालय, पश्चिम ब्लॉक क्र. १, विंग क्र. 5, आर.के. पुरम, नवी दिल्ली – 110066
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7, 9, 16 & 23 डिसेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा