आघारकर संशोधन संस्था, पुणे  येथे  नोकरीची सुवर्णसंधी ARI Pune Bharti 2021

 आघारकर संशोधन संस्था, पुणे  येथे  नोकरीची सुवर्णसंधी 



ARI Pune Bharti 2021


आघारकर संशोधन संस्था, पुणे  येथे  नोकरीची सुवर्णसंधी ARI पुणे येथे शास्त्रज्ञ E, शास्त्रज्ञ C, शास्त्रज्ञ B पदांच्या 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post   08 जागा

पदाचे नाव – शास्त्रज्ञ E, शास्त्रज्ञ C, शास्त्रज्ञ B

शैक्षणिक पात्रता 
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / पीएच.डी

वयाची अट   35 वर्षे

नोकरी ठिकाण  पुणे 

अर्ज  करण्याची पद्धत  ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता  संचालक, आघारकर संशोधन संस्था, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे –411004
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.