पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी PCMC Recruitment 2021

 

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी  






PCMC Bharti 2021


PCMC Recruitment 2021

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे .PCMC  मध्ये  सहाय्यक शिक्षक पदाच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 8 सप्टेंबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post :- 111 जागा

पदाचे नाव  सहाय्यक शिक्षक 

शैक्षणिक पात्रता 
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण पिंपरी चिंचवड

निवड प्रक्रिया  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता  माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे – 35

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2021   

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.