भारतीय पुनर्वसन परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
Rehabilitation Council Of India Bharti 2021
भारतीय पुनर्वसन परिषद येथे खाजगी सचिव, कनिष्ठ आशुलिपिक, कर्मचारी कार चालक प्रेषण रायडर, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.
एकुण जागा / Total Post – 05 जागा
पदाचे नाव – खाजगी सचिव, कनिष्ठ आशुलिपिक, कर्मचारी कार चालक प्रेषण रायडर, मल्टी टास्किंग स्टाफ
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग, बी -22, कुतुब संस्थागत क्षेत्र, नवीन दिल्ली – 110016
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग, बी -22, कुतुब संस्थागत क्षेत्र, नवीन दिल्ली – 110016
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा