10 वी, 12 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी संधी
Indian Navy Bharti 2021
भारतीय नौदल मध्ये नोकरीची सुवर्णसंधी , आर्टिफिसर अप्रेंटिस (एए),वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) पदाच्या एकूण 25oo रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.
पदाचे नाव – आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) – फेब्रुवारी 2022 बॅच
शैक्षणिक पात्रता –10+2 परीक्षेत पात्र
शैक्षणिक पात्रता –10+2 परीक्षेत पात्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 ऑक्टोबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा