IBPS मार्फत पदविधारांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी IBPS PO Recruitment 2021

 

IBPS मार्फत पदविधारांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी



IBPS PO Recruitment 2021



एकुण जागा / Total Post :- 4135 जागा



पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 10 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे   

SC/ST उमेदवारांना  05 वर्षे सूट

OBC उमेदवारांना  03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC उमेदवारांना ₹850/-   

SC/ST/ PWD उमेदवारांना ₹175/-

अर्ज करण्याची पद्धत :-Online 

online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 नोव्हेंबर 2021

परीक्षा:  

पूर्व परीक्षा: 04 & 11 डिसेंबर 2021

मुख्य परीक्षा: जानेवारी 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.