पंजाब आणि सिंध बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी
Punjab And Sind Bank Bharti 2021
पंजाब आणि सिंध बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी विविध पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे.
एकूण जागा / Total Post :- 03 जागा
पदाचे नाव – मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी विविध
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
फी – Rs. 1180
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर – HRD , पंजाब अँड सिंध बँक, बँक हाऊस, सहावा मजला, 21 -राजेंद्र प्लेस नवी दिल्ली -110008
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा