भूमी अभिलेख मध्ये नोकरीची सुवर्णसंधी Land Records Goa Bharti 2021

 

 भूमी अभिलेख मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 

Land Records Goa Bharti 2021

 भूमी अभिलेख गोवा येथे 

Land Records Goa Bharti 2021





सेटलमेंट आणि भूमी अभिलेख संचालनालय, गोवा येथे फील्ड सर्वेक्षक पदाच्या एकूण  72 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा / Total Post :-  72 रिक्त जागा

पदाचे नाव – फील्ड सर्वेक्षक

शैक्षणिक पात्रता
 – Diploma/ SSC

वयोमर्यादा – 45 वर्षे

अर्ज करण्याची  पद्धत – ऑनलाईन
 
Online अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर Click करा :-Apply Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021

अधिक व सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर Click करा :-येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.