केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथे नोकरीची सुवर्णसंधी CBIC Bharti 2021

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथे नोकरीची सुवर्णसंधी 



 CBIC Bharti 2021

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत कर सहाय्यक, स्टेनोग्राफर, हवालदार, एमटीएस  पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  0नोव्हेंबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post  – 06 जागा


पदाचे नाव  गुप्तचर अधिकारी

नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र, गोवा

अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता  देवेंद्र व्ही. नागवेनकर अतिरिक्त महासंचालक डीजीजीआय, पुणे झोनल युनिट, पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

 अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.