तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित ONGC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ONGC Bharti 2021

 

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ  मर्यादित ONGC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 



 ONGC Bharti 2021



तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . ONGC मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी (एईई, रसायनशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ, साहित्य व्यवस्थापन अधिकारी, परिवहन अधिकारी) पदांच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा / Total Post :-  400 जागा

पदाचे नाव  पदवीधर प्रशिक्षणार्थी (एईई, रसायनशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ, साहित्य व्यवस्थापन अधिकारी, परिवहन अधिकारी)

शैक्षणिक पात्रता –
अभियांत्रिकी/पदव्युत्तर पदवी/एम.टेक/एमएससी किंवा त्याच्या समकक्ष पदवी

फी 
General/ EWS/ OBS  उमेदवारांना  रु. 300/-

अर्ज करण्याची  पद्धत ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख  11 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021

 अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.