तुम्ही कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर धारक आहात तर तुम्हाला सैन्य कल्याण शिक्षण संस्था AWES सेल HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी AWES Pune Recruitment 2021

 

सैन्य कल्याण शिक्षण संस्था AWES सेल HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी 


 

AWES Pune Bharti 2021

AWES Pune Recruitment 2021

सैन्य कल्याण शिक्षण संस्था (AWES) सेल HQ दक्षिणी कमांड पुणे येथे  नोकरीची सुवर्णसंधी

AWES येथे अतिरिक्त संचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.या भरतीसाठी  ऑफलाईन पद्धतीनेअर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव  अतिरिक्त संचालक

शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर / Post Graduate

वयोमर्यादा  62 वर्षे

नोकरी ठिकाण पुणे

अर्ज  करण्याची पद्धत  ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता  संचालक AWES, मुख्यालय दक्षिणी कमांड (AWES), पुणे – 411001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2021 
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.