आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई इथे दीड लाख रुपये मिळणार पगार Income Tax Appellate Tribunal Mumbai Recruitment 2021

 


 आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई इथे  नोकरीची सुवर्णसंधी 



ITAT Recruitmen Recruitment 2021


Income Tax Appellate Tribunal Mumbai Recruitment 2021
 

आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई  इथे नोकरीची सुवर्णसंधी आहे . ITAT  मध्ये वरिष्ठ खाजगी सचिव या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.


एकूण जागा / Total Post :-  45 जागा

पदाचे नाव :-वरिष्ठ खाजगी सचिव /Sr. Private Secretary

शैक्षणिक पात्रता :- वरिष्ठ खाजगी सचिव (Sr. Private Secretary) - या पद्भारतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच 120 शब्द प्रतिमिनिट या वेगानं शॉर्टहँड येणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचा ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना MS Office येणं आवश्यक असणार आहे.

 वेतन :- 44,900/- - 1,42,400/- रुपये प्रतिमहिना 

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता :- अर्ज पाठवण्याचा पत्ता सहाय्यक निबंधक, आयकर अपीलीय न्यायाधिकरण, तिसरा आणि चौथा मजला, प्रतिष्ठा भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई -400020
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे click  करा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.