इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
IOCL Recruitment 2021
IOCL Recruitment 2021
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पदव्युत्तर पदवी धारकांना नोकरीची सुवर्णसंधी आहे . IOCL मध्ये सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदांच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.
एकुण जागा /Total Post :- 71 जागा
पदाचे नाव – सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी
शैक्षणिक पात्रता – रसायनशास्त्र/समतुल्य पदव्युत्तर पदवी
शैक्षणिक पात्रता – रसायनशास्त्र/समतुल्य पदव्युत्तर पदवी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/Online
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा