पुणे मेट्रो रेल मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
Pune Metro Rail Recruitment 2021
Pune Metro Rail Bharti 2021
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे (Maharashtra Metro Rail Corporation Limited) येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे . पुणे मेट्रो मध्ये अतिरिक्त मुख्य प्रकल्प, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्थानक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ, खाते सहाय्यक पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे .
एकुण जागा / Total Post – 97 जागा
पदाचे नाव – अतिरिक्त मुख्य प्रकल्प, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्थानक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ, खाते सहाय्यकशैक्षणिक पात्रता – सदर भरतीच्या पदनिहाय शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/Online
अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा