10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी South East Central Railway Recruitment 2021

 

10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी 


 

South East Central Railway Recruitment 2021

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 432 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 11 सप्टेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव / Total Post :- 432 जागा


पदाचे नाव  ट्रेड अप्रेंटीस 

शैक्षणिक पात्रता 
10+2 प्रणाली किंवा त्याच्या समकक्ष अंतर्गत 10 वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन/ Online 

अर्ज सुरु होण्याची तारीख 11 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख  10 ऑक्टोबर 2021 

अधिक व सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर click करा :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.