पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
PMC Recruitment 2021
पुणे महानगर पालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे . पुणे महानगर पालिकेत प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर ,सिनियर रेसिडेंट ,ज्युनियर रेसिडेंट या पदाच्या 91 जागांसाठी भरती होत आहे . सदर भरती साठी थेट मुलाखत 29 सप्टेंबर 2021 घेण्यात येणार आहे .
एकुण जागा / Total Post : 91 जागा
पदाचे नाव व पदनिहाय विभागणी
प्राध्यापक:-03
सहयोगी प्राध्यापक:-09
सहाय्यक प्राध्यापक:-15
ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर :-14
सिनियर रेसिडेंट :-21
ज्युनियर रेसिडेंट:-29
शैक्षणिक पात्रता:
प्राध्यापक :-MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
सहयोगी प्राध्यापक:- MD/MS/DNB (ii) 04 वर्षे अनुभव
सहाय्यक प्राध्यापक :- MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर :-MBBS
सीनियर रेसिडेंट:- MD/MS/DNB
ज्युनियर रेसिडेंट:-MBBS
वयाची अट: 24 सप्टेंबर 2021 रोजी
मागासवर्गीय उमेदवारांनासाठी 05 वर्षे सूट
प्राध्यापक :- 50 वर्षांपर्यंतसहयोगी प्राध्यापक : 45 वर्षांपर्यंत
सहाय्यक प्राध्यापक :- 40 वर्षांपर्यंत
सिनियर रेसिडेंट,ज्युनियर रेसिडेंट, ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर:- 38 वर्षांपर्यंत
Fee: खुला प्रवर्गातील उमेदवारनांसाठी ₹500/-
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारनांसाठी : ₹300/-
नोकरी ठिकाण: पुणे
थेट मुलाखत: 29 सप्टेंबर 2021
अर्ज सादर करण्याचे & मुलाखतीचे ठिकाण: जुना GB हॉल तिसरा मजला पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा