१० वी,१२ वी पास व पदवीधरांना HPCL- बायोफ्यूल्स लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
HPCL Biofuels Recruitment 2021
एचपीसीएल बायोफ्युएल लिमिटेड (एचबीएल) (हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी कंपनी). मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे महाव्यवस्थापक, डीजीएम, व्यवस्थापक, अभियंता, केमिस्ट, मृदा विश्लेषक, शिफ्ट प्रभारी आणि इतर पदांच्या 255 जागांसाठी भरती होत आहे .
एकुण जागा / Total Post :-255 जागापदाचे नाव: जनरल मॅनेजर, DGM, मॅनेजर, इंजिनिअर, केमिस्ट, सॉइल एनालिस्ट, शिफ्ट इंचार्ज & इतर पदे.
शैक्षणिक पात्रता: (i) इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा/B.Sc/B.Tech/M.Sc (Agriculture)/MBBS/SSC/ITI/H.Sc/SSC/MBA (ii) अनुभव
अधिक व सविस्तर माहितीकरिता मुळ जाहिरात पाहावी
वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी,
मॅनेजमेंट: 18 ते 57 वर्षे
नॉन मॅनेजमेंट: 18 ते 55 वर्षे
नोकरी ठिकाण: बिहार
Fee: कोणतीही फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: HPCL Biofuels Ltd., House No. – 9, Shree Sadan. –Patliputra Colony, Patna – 800013
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2021
अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा