स्टेट बँक ऑफ इंडिया SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी SBI Recruitment 2021

 

SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी



SBI Recruitment 2021

SBI Recruitment 2021


स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . State Bank Of India मध्ये विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कार्यकारी, संबंध व्यवस्थापक, ग्राहक संबंध कार्यकारी, गुंतवणूक अधिकारी, केंद्रीय संशोधन संघ, केंद्रीय संशोधन संघ या पदाच्या एकूण 606 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post :- 606 जागा 

पदाचे नाव  
मॅनेजर (मार्केटिंग):-12

डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग):-26

एक्झिक्युटिव्ह :-01

रिलेशनशिप मॅनेजर:-314

रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड):-20

कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह :- 217

इन्वेस्टमेंट ऑफिसर:-12

सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड):-02

सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट):-02


शैक्षणिक पात्रता – 

मॅनेजर (मार्केटिंग):- (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य    (ii) 05 वर्षे अनुभव 

डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग):- (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य    (ii) 02 वर्षे अनुभव 
एक्झिक्युटिव्ह :-(i) 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा  M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस)  (ii) 01 वर्ष अनुभव

रिलेशनशिप मॅनेजर:- (i) पदवीधर    (ii) 03 वर्षे अनुभव 
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड):-: (i) पदवीधर    (ii) 08 वर्षे अनुभ

 कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह  : पदवीधर 

 इन्वेस्टमेंट ऑफिसर:-    : (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी    (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन    (iii) 05 वर्षे अनुभव

सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड): (i) MBA/PGDM किंवा CA/CFA    (ii) 05 वर्षे अनुभव 

 सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)   : (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव 


 मॅनेजर (मार्केटिंग)  : 01 जुलै 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत
  
डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग):-   01 जुलै 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत

एक्झिक्युटिव्ह     : 01 ऑक्टोबर 2021 रोजी 30 वर्षे  

 रिलेशनशिप मॅनेजर  : 01 ऑगस्ट 2021 रोजी 23 ते 35 वर्षे

  रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड): : 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे   

     कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह  : 01 ऑगस्ट 2021 रोजी 20 ते 35 वर्षे 

      इन्वेस्टमेंट ऑफिसर:-   : 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे 

सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड): 01 ऑगस्ट 2021 रोजी 30 ते 45 वर्षे
       सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)ः -   01 ऑगस्ट 2021 रोजी 25 ते 35 वर्षे 

नोकरी ठिकाण  संपूर्ण  भारतात कुठेही
फी/Fee-
General, OBC and EWS उमेदवारांना रु. 750/-
अर्ज  करण्याची पध्दत-ऑनलाईन/Online
अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 सप्टेंबर 2021
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन भरण्यासाठी येथे क्लिक करा:-Apply Online
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या-येथे Click करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.