8 वी पास /पदवीधरांना ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी BECIL Recruitment 2021

 

 8 वी पास /पदवीधरांना ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 



 BECIL Recruitment 2021

BECIL Recruitment 2021


ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे .Broadcast Engineering Consultant India Limited म्हणजेच  BECIL मध्ये  हँडमन/लोडर, डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर  2021 आहे.
 
एकुण जागा  / Total Post :- 103 जागा 

पदाचे नाव  हँडमन/लोडर, डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता 
8 पास / पदवीधर 

अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन/ Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2021 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.