कर्मचारी राज्य विमा निगम पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी ESIC Pune Recruitment 2021 ESIC Pune Bharti 2021

 कर्मचारी राज्य विमा निगम  पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी 



ESIC Pune Recruitment 2021

ESIC Pune Bharti 2021

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI), पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे .कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI), पुणे येथे पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 ऑक्टोबर 2021 आहे.

  एकुण जागा/ Total Post :-  06 जागा

पदाचे नाव  पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता 
MBBS सह P.G पदवी किंवा समकक्ष

नोकरी ठिकाण  पुणे

निवड प्रक्रिया  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्वेक्षण क्रमांक 690, बिबवेवाडी, पुणे -37
मुलाखतीची तारीख – 7 ऑक्टोबर 2021
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.