महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी |Maharashtra State Cooperative Bank, MSC Bank Recruitment 2026

 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी |Maharashtra State Cooperative Bank, MSC Bank Recruitment 2026



एकुण जागा /Total Post :- 175 जागा 


  • पदाचे नाव : -ट्रेनी ज्युनियर ऑफिसर,ट्रेनी असोसिएट,ट्रेनी टायपिस्ट,ट्रेनी ड्रायव्हर


  • शैक्षणिक पात्रता –
  1. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर:-(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव
  2. ट्रेनी असोसिएट:-50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  3. ट्रेनी टायपिस्ट:-(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  4. ट्रेनी ड्रायव्हर:-(i) 10वी उत्तीर्ण  (ii) हलके वाहनचालक परवाना (LVM)


  • वयाची अट :-  01 जून 2026 रोजी,
  1. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर:-23 ते 35 वर्षे
  2. ट्रेनी असोसिएट:-21 ते 32 वर्षे
  3. ट्रेनी टायपिस्ट:-21 ते 32 वर्षे
  4. ट्रेनी ड्रायव्हर:-18 ते 30 वर्षे

  • फी :- 
  1.   ट्रेनी ज्युनियर ऑफिसर:-1760/-
  2. ट्रेनी असोसिएट,ट्रेनी टायपिस्ट,ट्रेनी ड्रायव्हर:-1180/-

  • अर्ज करण्याची पद्धत : -Online 

  • Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 
  •  अर्ज करण्याची शेवटची तारीख –  जुलै  2026


  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.