सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |अप्रेंटिस पदाच्या 4500 जागांसाठी भरती|Central Bank of India Apprentice Recruitment 2026
एकुण जागा /Total Post :- 4500 जागा
- पदाचे नाव : -अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता –कोणत्याही शाखेतील पदवी / अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट :- 31 मे 2026 रोजी 20 ते 28 वर्षे
- SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना : 05 वर्षे सूट,
- OBC प्रवर्गातील उमेदवारांना : 03 वर्षे सूट
- फी :- General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 900/-
- ST /SC/महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी :-708 /-
- PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी :-236 /-
- अर्ज करण्याची पद्धत : -Online
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा