युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Union Bank of India Apprentice Recruitment 2026
एकुण जागा /Total Post :- 1865 जागा
- पदाचे नाव : -असोसिएट ऑफिसर (सेल्स)
- शैक्षणिक पात्रता –कोणत्याही शाखेतील पदवी / अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट :- 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे
- [SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट, OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट]
- फी :- General/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 944/- :
- SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 236/-, महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 708/-
- अर्ज करण्याची पद्धत : -Online
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा