स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मोठी भरती |SSC CGL Recruitment 2026
एकुण जागा /Total Post :-12,256 जागा
- परीक्षेचे नाव:- SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2026
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्क्यतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची पद्धत:- Online
- Fee/फी : General/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/- SC/ST/PWD/ExSM/महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2026
- परीक्षा (I): ऑगस्ट 2026
- परीक्षा (II): डिसेंबर 2026
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा : -Apply Online
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा